Eknath Shinde’s name will be written in golden letters : ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य (Shankaracharya) स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी एक मोठी घोषणा केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे (Eknath Shinde) नाव चांदीच्या पानावर सुवर्णाक्षरांनी लिहिण्यात येईल, असं त्यांनी जाहीर केलंय. हा सुवर्णाक्षर ग्रंथ त्यांच्या प्रोत्साहनात्मक योजनांचा भाग आहे. चांगले काम करणाऱ्यांचे नाव ताम्र, रौप्य किंवा सुवर्ण अक्षरांत […]