Alibaba Aani Chalishitale Chor Mukta Barve Emotional appeal : नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत, मृदगंध फिल्म्स एलएलपी निर्मित ‘अलीबाबा आणि ‘चाळिशी’तले चोर’ ( Alibaba Aani Chalishitil Chor ) नुकताच प्रदर्शित झाला. प्रेक्षक त्यावर भरभरून प्रेम करत आहेत. चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत आहेत. या चित्रपटाच्या पायसरीबाबतची बातमी समोर आली आहे. चित्रपटाच्या संपूर्ण टीमसह अभिनेत्री मुक्ता बर्वेकडून […]