Minister Chhagan Bhujbal यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. साई संस्थानचे अधिकारी भिमराज दराडे यांनी त्यांचा सत्कार केला.