Forest Minister Ganesh Naik On Satish Bhosale House : बीडमध्ये खोक्या उर्फ सतीश भोसले (Satish Bhosale) याच्या घरावर वनविभागाने कारवाई केली. त्यानंतर मात्र त्याचं पूर्ण कुटुंब उघड्यावर आलं. याच संदर्भात आज सतिश भोसले उर्फ खोक्या भोसलेची बायको तेजू भोसले आणि त्यांचे नातेवाईक बीडचे (Beed) पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना भेटण्यासाठी काल मुंबईत गेले होते. […]