CA Student Ends Life Leaks Gas Cylinder With Scissor : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहरात एका तरुणाने टोकाचं पाऊल उचललं आहे. ज्यामुळे शहर हादरलं आहे. जवाहरनगर येथील न्यू शांतिनिकेतन कॉलनीत ही (Crime News) घटना घडली, जिथे विस वर्षांचा महाविद्यालयीन विद्यार्थी ओम संजय राठोड याने गॅस सिलिंडरमध्ये कात्री खुपसून आपले जीवन (CA Student Ends Life) संपवले. […]
Mumbai Kalachowki Area Fire Accident : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील काळाचौकी परिसरातील मिंट कॉलनीत (Mint Colony) भीषण आग लागली आहे. आठ सिलिंडरचा स्फोट (Cylinder blast) झाल्याचे वृत्त आहे. हवेत धूराटे लोट पसरले आहेत. मात्र, आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या स्फोटामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या आगीमुळे परिसरात […]