Gaurishankar movies Teaser launch : मराठी चित्रपटसृष्टीत आशयसंपन्न उत्तमोत्तम चित्रपटांच्या तुलनेत धडाकेबाज अॅक्शनपट कमीच होतात. आता ही उणीव गौरीशंकर हा चित्रपट भरून काढणार आहे. या चित्रपटाचा धडाकेबाज (Marathi movies) टीजर लाँच करण्यात आला असून, २८ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. मुव्हीरूट प्रॉडक्सन्सची निर्मिती असलेल्या गौरीशंकर या चित्रपटाची निर्मिती विशाल प्रदीप संपत यांनी केली आहे. […]