Change Your Gmail Password Google Warned Users : जर तुम्ही Gmail वापरत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. गुगलने (Google) आपल्या सर्व वापरकर्त्यांना पासवर्ड बदलण्याचा आणि टू-स्टेप व्हेरिफिकेशन (2SV) सुरू करण्याचा सल्ला दिला (Gmail Password) आहे. कारण सध्या जवळपास 2.5 अब्ज म्हणजेच 250 कोटी जीमेल अकाउंट्स हॅकिंगच्या धोक्यात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली […]