Gold Crosses Rs 95 000 For First Time : सामान्य नागरिकांचं टेन्शन वाढवणारी बातमी आहे. सोनं (Gold) पुन्हा महागल्याचं समोर आलंय. सोन्याने पहिल्यांदाच 95 हजारांचा टप्पा ओलांडला आहे, तर चांदीच्या (Silver) किमतीत देखील तीनशे रूपयांची वाढ झाल्याचं समोर आलंय. आज17 एप्रिल रोजी सोन्याचा दर विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे. सोन्याच्या किमतीत वाढ झाली. देशातील बहुतेक राज्यांमध्ये […]