Nilesh Lanke Follow-up for Government Medical College Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यात (Ahilyanagar) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (Government Medical College Ahilyanagar)स्थापनेची प्रतीक्षा आता अखेर संपण्याच्या मार्गावर आहे. यासाठी प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर निर्णायक हालचाली सुरू झाल्या आहेत. खासदार निलेश लंके यांच्या (Nilesh Lanke) सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे केंद्र शासनाच्या पावसाळी अधिवेशनात सदर विषयावर चर्चा झाली. त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 100 […]