Politics Of Health Ministers : राजकारणात एखादे मिथक असतं. जसं की रामटेक बंगला. हा बंगला मिळालं की मंत्रिपद जातं. भ्रष्टाचाराचा आरोप होतो. या बंगल्यात राहणारा कधी मुख्यमंत्री होत नाही. तसंच मंत्रालयातील दालन 602 बाबत आहे. 1999 मध्ये छगन भुजबळांना हे दालन मिळाले होते. पण 2003 ला बनावट स्टॅम्प घोटाळ्यात भुजबळांचे मंत्रिपद (Maharashtra Politics) गेले. नंतर […]