Bjp Leader BrijBhushan Sharan Singh Target MNS Leader Raj Thackeray : हिंदी आणि मराठी भाषा वादावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच आता भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह (BrijBhushan Sharan Singh) यांनी थेट राज ठाकरेंच्या शिक्षणावर बोट ठेवत आव्हान दिले आहे. शिवाजी महाराजांच्या सुटकेटा संदर्भ देत ब्रिजभूषण यांनी राज ठाकरेंना (Raj Thacketay) वाचण्याचा आणि लिहिण्याचा सल्ला दिला […]