IED Blast On LoC : जम्मूमधील अखनूर येथे एलओसीवर झालेल्या स्फोटात दोन लष्करी जवान शहीद झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
नक्षलवाद्यांनी केलेल्या अत्याधुनिक स्फोटकांच्या स्फोटात विशेष कृती दलाचे दोन जवान हुतात्मा झाले. तर इतर चार जण जखमी झाले.