IITian Bana In Mahakumbh 2025 : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव सुरू आहे. गंगा-यमुना आणि सरस्वती नदीच्या त्रिवेणी संगमावर लाखो भाविक श्रद्धेने स्नान करत आहेत. तपस्वी बाबा आणि संत हे महाकुंभमेळ्यातील (Mahakumbh 2025) सर्वात प्रतिष्ठित आणि आकर्षक पैलूंपैकी एक आहेत. महाकुंभात नागा बाबा, अघोरी बाबा आणि जगातील काही आदरणीय धार्मिक नेत्यांनी […]