Dhananjay Munde कृषी मंत्री असतानाचे अनेक गैरव्यवहार अंजली दमानिया यांनी समोर आणण्याचा प्रयत्न केला. यामध्ये आता मुंडे यांची चौकशी होणार आहे.