आयोग मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेत असंख्य बदल करत आहे. गेल्या सहा महिन्यांत निवडणूक आयोगाने 30 बदल केले आहेत.