India Pakistan DGMO Meeting Today : भारत आणि पाकिस्तानमध्ये शनिवारी (India Pak War) शस्त्रसंधी झाली. या शस्त्रसंधीच्या निर्णयानंतर अवघ्या काही तासांतच पाकिस्तानने पुन्हा एकदा भ्याड कृत्य करत कराराचे उल्लंघन केले. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर तणाव कायम आहे. सध्या सीमेवर तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान रविवारी लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी (डीजीएमओ) गेल्या चार दिवसांतील संपूर्ण घटनेची (Operation […]