Instagram App Down Stop Work Feature Server : इन्स्टाग्रामला (Instagram App) तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना इतर सोशल मीडियावर (Social Media) तक्रारी करण्यास प्रवृत्त केले जाते. डाउनडिटेक्टरने 19 नोव्हेंबर रोजी 740 हून अधिक तक्रारी नोंदवल्या आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम जगभरात तांत्रिक अडचणींचा अनुभव घेत आहे. अनेक नेटिझन्स ॲप काम करत नसल्याबद्दल […]