Kids Under 16 Requires Parents Permission To Instagram Livestream: आजकाल मुले खूप लहान वयात सोशल मीडियाचा वापर करत आहेत, याचा त्यांच्यावर नकारात्मक परिणाम देखील होतोय. अशा परिस्थितीत, या प्लॅटफॉर्मवर काही नियम लादणे आवश्यक होतं. यामुळे मेटाने एक नवा नियम जाहीर केलाय. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर (Instagram) मुलांच्या स्वातंत्र्यावर आता काही मर्यादा येणार आहेत. मेटाने जाहीर […]