महाजन म्हणताय लोटांगण तुम्ही घालता दिल्ली दरबारी... मी तुमच्यासाखं मुख्यमंत्र्यांच्यचा मागे फिरत नाही, कुठंही लोटांगण घालत नाही -खडसे
मला ते घेतच नाही. एवढी लाचारी मी आजपर्यंत पाहिली नाही. मला एकनाथ खडसेंची कीव यायला लागली आहे, असं महाजन म्हणाले.
चंद्रकांत पाटील राष्ट्रवादीच्या बळावर निवडून आला आणि त्यांना टांग मारून परत म्हणतो, मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा आता म्हणतो मी शिंदे साहेबांचा.