MLA Sangram Jagtap Offer Jayant Patil : राजकीय वर्तुळातून मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी (Jayant Patil) आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या दिवसभराच्या संकेतानंतर अखेरीस त्यांनी हे पाऊल उचलले आहे. त्यांच्या जागी शशिकांत शिंदे यांची आजच प्रदेशाध्यक्ष पदासाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. […]