Waqf 10 Opposition MPs Suspended In JPC Meeting : वक्फ कायद्यातील दुरुस्तीबाबत स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) बैठकीत पुन्हा एकदा गदारोळ (Waqf Bill) झालाय. अध्यक्ष जगदंबिका पाल यांच्यावर बैठकीची तारीख आणि अजेंडा बदलल्याचा आरोप करत विरोधकांच्या खासदारांनी तीव्र निषेध व्यक्त केला. जगदंबिका पाल यांनी टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर गैरवर्तन केल्याचा आरोप केला. […]