award Shahir Madhukar Khamkar यांना लावणी कलावंत महासंघ, मुंबई यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे
Lifetime Achievement Award ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी आणि ज्येष्ठ अभिनेते सुरेश साखवळकर यांना प्रदान करण्यात येणार आहेत.