Rupali Chakankar Call Dalit Girl : कोथरूड पोलीस ठाण्यात दलित (Pune News) तरुणींवर कथित मारहाण, शिवीगाळ आणि लैंगिक अपमान झाल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर त्या पीडित मुलींनी जोरदार आंदोलन छेडलं. मात्र, तब्बल 18 तास चाललेल्या या आंदोलनानंतरही संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali […]