Former MLA Harshvardhan Sapkal has been appointed as the congress state president: राजकीय धक्कातंत्रासाठी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना ओळखलं जातं. धक्कातंत्र ही काही काँग्रेसची (Congress) ओळख नाही. पण आमदार अमित देशमुख, सतेज पाटील आणि विश्वजित कदम यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाटी नकार दिल्यानंतर आमदार नितीन राऊत यांचे नाव मागे पडल्यानंतर एक […]