Mali News : आफ्रिकेतील माली देशातून एक धक्कादायक बातमी समोर (Mali News) आली आहे. येथे एका सिमेंटच्या कारखान्यात काम करणाऱ्या तीन भारतीय नागरिकांना अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंधित दहशतवाद्यांनी अपहरण केले आहे. एका रिपोर्टनुसार गुरुवारी अधिकाऱ्यांनी या माहितीला दुजोरा दिला. पश्चिम आफ्रिका खंडातील माली या देशात सातत्याने दहशतवादी हल्ले होत आहेत. याच दरम्यान दहशतवाद्यांनी […]