गेल्या अडीच वर्षात एकही दिवस सुट्टी घेतली नाही. सुट्टीच्या दिवशीही कामकाज सुरू असे, शेवटच्या श्वासापर्यंत माझ्यातील रुग्णसेवक जीवंत राहिल.
मंगेश चिवटे (Mangesh Chivate) यांच्याकडून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी विभागाच्या प्रमुखपद काढून घेण्यात आले.