Manoj Jarange Patil Accept Government Condition : मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण मिळावे यासाठी सुरू असलेल्या संघर्षाला नवे वळण मिळाले आहे. अंतरवाली सराटीतून रवाना झालेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मंगळवारी सकाळी शिवनेरी किल्ल्यावर दाखल झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पुन्हा मुंबईकडे मोर्चा वळवला. दरम्यान आता मनोज जरांगे पाटलांनी […]