Manoj Jarange Warns CM Devendra Fadnavis : मराठा आंदोलनाचा (Maratha Protest) आज पाचवा दिवस आहे. आझाद मैदानावरील मराठा आंदोलनाची परवानगी नाकारण्यात आली आहे, यानंतर मनोज जरांगे यांनी (Manoj Jarange) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, पोलीस जेलमध्ये नेतील. आम्ही तिथे उपोषण करू. तुम्ही एखाद्या समाजावर अन्याय होईल असं वागू नका. मराठ्यांना इथून हुसकून देणं, […]