Manoj Jarange Patil Azad Maidan Protest Fifth Day : मुंबईतील (Mumbai) आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचं (Manoj Jarange Patil) उपोषण पाचव्या दिवशीही सुरू आहे. काल (सोमवार) चौथी रात्र आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि आजूबाजूच्या परिसरात काढली. न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिल्यानंतरही आंदोलकांची संख्या कमी झाली नाही. रात्री उशिरापर्यंत शेकडो कार्यकर्ते (Maratha Reservation) सीएसएमटीवर झोपलेले […]