यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयकांसह माजी आमदार कैलास गोरंट्याल, अभिमन्यू खोतकर यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.
Manoj Jarange : बीड येथील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणावरून सध्या राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे.