- Home »
- Maratha Kunbi
Maratha Kunbi
मराठा आरक्षणासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर; ‘एकही अर्ज प्रलंबित राहू देऊ नका’ विखे पाटलांचे आदेश!
Maratha Reservation Subcommittee मराठवाड्यात जात प्रमाणपत्र वाटपासाठी ‘झिरो पेंडन्सी’चे उद्दिष्ट ठेवण्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश.
…तर आरक्षणाचं औचित्य संपून जाईल; संभाजी ब्रिगेडच्या प्रविण गायकवाड यांचं मोठं विधान
मराठा, ओबीसी, एससी, एसटी या सगळ्यांनी आरक्षणावरुन एकमेकांशी भांडण्यापेक्षा एकत्र आले पाहिजे आणि महाराष्ट्र शांत ठेवला पाहिजे.
ब्रेकिंग! हैदराबाद गॅझेटियरमुळे मराठवाड्याचा मार्ग मोकळा, पण पश्चिम महाराष्ट्रावर अजूनही टांगती तलवार
Satara Gazette For Western Maharashtra Kunbi : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) संघर्षात हैदराबाद आणि सातारा गॅझेटियर हे (Satara Gazette) दोन महत्त्वाचे आधारभूत पुरावे ठरत आहेत. राज्य सरकारने यापूर्वी हैदराबाद गॅझेटियरला मान्यता देत जीआर (Manoj Jarange Patil) काढला. मराठवाड्यातील हजारो लोकांना कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला. आता याच धर्तीवर सरकार सातारा गॅझेटियरचा सखोल अभ्यास करून […]
मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार का?, सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदे काय म्हणाले?
मराठा कुणबी आणि कुणबी मराठा याचे प्रमाणपत्र मिळाले आणि या प्रमाणपत्रांती पडताळणी झाली तर ते ओबीसीमध्येच येणार का?
मराठवाड्यात कुणबी प्रमाणपत्रांचं वादळी वाटप; प्रक्रिया सुरुच, आकडा 9 लाखापर्यंत जाण्याचा अंदाज
मराठा कुणबी नोंदी या मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात सापडल्या आहेत. त्यामध्ये बीड सर्वांधिक तर लातूर सर्वाधिक कमी नोंदी असलेले जिल्हे आहेत.