Saubhagyavati Sarpanch Web Series Released Date : अल्ट्रा झकास, मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म, प्रजासत्ताक दिनानिमित्त खास प्रस्तुती घेऊन येत आहे. ‘सौभाग्यवती सरपंच’ (Saubhagyavati Sarpanch) ही ग्रामीण भागातील महिला सशक्तीकरणाचा संदेश देणारी वेब सिरीज (Web Series) 22 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होत आहे. 15 जानेवारी रोजी या वेब सिरीजचा ट्रेलर सोशल मीडियावर लाँच (Entertainment News) करण्यात आलाय. […]
अहमदनगरः कडक मराठी (Kadak Marathi) या यूट्यूब चॅनेलवरील गावरान मेवा (Gavaran Meva Web Series) या वेबसिरीज आपल्याला हसवत आली आहे. या वेबसिरीजमधील पात्र हे आपल्या भन्नाट अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवतात. आता गावरान मेवाचा नवीन भाग प्रदर्शित झालाय ज्याचे नाव आहे दाजी. गैरसमजातून काय घडू शकत हे या भागात दाखवण्यात आले आहे. गावरान मेवाचा हा 147 […]