Ganesha Immersion In Pune : सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात यंदा गणेशोत्सव (Ganesha Immersion) मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. दरवर्षीप्रमाणेच यंदाही मोठ्या प्रमाणात भाविकांचा सहभाग दिसत असून, प्रशासनाने गर्दी नियंत्रणाबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी (Pune) आणि सोयीसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यात वाहतुकीची व्यवस्था, मेट्रो सेवा (Metro Service), पार्किंगची सुविधा, ध्वनीप्रदूषण नियंत्रण आणि मद्यविक्रीवरील निर्बंधांचा (Liquor Sale […]