Raj Thackeray On Chhawa Film And Hindutva : आज मुंबईत शिवाजी पार्क मैदानावर मनसेचा भव्य गुढीपाडवा मेळावा (Gudi Padwa Melava) पार पडला. या मेळाव्यामध्ये बोलताना मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून जोरदार फटकेबाजी केली. तर सध्या सुरू असलेल्या औरंगजेबच्या कबरीच्या वादावरून त्यांनी चांगलंच सुनावलं. सत्ताधाऱ्यांचे कान टोचले आहेत. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी […]
Raj Thackeray On BJP And Beed : महाराष्ट्रातील प्रश्न सोडवणार असेल तर भाजपला (BJP) पाठिंबा असं, सूचक वक्तव्य राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज मनसेच्या गुढीपाडव्या मेळाव्यात बोलताना केलंय. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. लोकसभेत राज ठाकरेंनी (MNS) भाजपला पाठिंबा दिला होता. आता आगामी निवडणुकांमध्ये मनसे कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष […]
Mns Gudipadawa Melava Raj Thackeray In Mumbai : शिवाजी पार्क मैदानावर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) गुढीपाडवा मेळावा आहे. मेळाव्याआधीच जोरदार बॅनरबाजी करत मनसेनं वातावरण तापवलं आहे. दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर (Gudipadawa Melava) मनसे अध्यक्ष राज ठाकरे भव्य मेळावा घेतात. या मेळाव्यामधून राज ठाकरे सरकारवर तोफ डागतात. मनसेचे ही परंपरा मागील 19 वर्षांपासून सुरू आहे. आज […]