- Home »
- MPSC students
MPSC students
वयोमर्यादेमुळे एमपीएससीची संधी हुकलेल्या उमेदवारांना दिलासा, समितीने केली एक वर्षाच्या सवलतीची शिफारस
प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्यासाठी राज्य सरकारने गठित केलेल्या उच्चस्तरीय समितीने अंतरिम अहवाल सरकारला सादर केला आहे.
‘मी तीन दिवसांपूर्वी नानांना फोन केला होता…’; नाना पाटेकर फोनवर काय म्हणाले? रोहित पवारांनी रडतच सांगितलं
Rohit Pawar Reveals Nana Patekar’s Support for MPSC Protest; नाना पाटेकरांचा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा होता, असे रोहित पवार म्हणाले.
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर कोर्टाची कडक भूमिका; विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरण्याची हौस नाही, याचिकाकर्त्यांना सुनावलं
MPSC Protest : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाविरोधातील याचिकेवर सुनावणी करताना कोर्टानं याचिकाकर्त्यांना सुनालं.
…त्यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यासारखं वाटतंय, विक्रम पाचपुतेंची रोहित पवारांवर बोचरी टीका
Vikram Pachpute vs Rohit Pawar : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरुन रोहित पवारांवर भाजप आमदार विक्रम पाचपुतेंनी बोचरी टीका केली.
2029 ला तुम्ही विधानसभेत जाणार नाहीत…, विद्यार्थ्यांवरील टीकेनंतर रोहित पवारांचा आक्रमक होत इशारा
MPSC Student Protest : विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरुन रोहित पवार आणि विक्रम पाचपुते यांच्यात जुंपली, रोहित पवारांनी थेट इशारा दिला आहे.
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर सरकार झुकलं; मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीत 8 मोठे निर्णय
MPSC : एमपीएससी विद्यार्थ्यांसोबत मुख्यमंत्री फडणवीसांची बैठक; अध्यक्षांच्या चौकशीपासुन ऑफलाईन परीक्षांपर्यंत 8 मोठे निर्णय.
मोठी बातमी! MPSC’च्या सर्व परीक्षा पद्धतीत बदल; आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा
MPSC Exam Offline : एमपीएससी परीक्षांबाबत आंदोलक विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठ आश्वासन.
‘शेकडो वर्षे सुद्धा MPSC परीक्षा ऑनलाइन होऊ देणार नाही’; रोहित पवारांचा सरकारला थेट इशारा
Rohit Pawar On MPSC Online Exam; MPSC परीक्षांच्या ऑनलाइन पद्धतीला आमदार रोहित पवार यांनी विरोध केला. परीक्षा होऊ देणार नाही असे म्हणाले.
एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी; राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय
आपणांमार्फत शासन स्तरावर योजना राबविण्याबाबत विचार व्हावा अशी विनंती पाचपुते यांनी केली होती.
साडेसहा लाख विद्यार्थ्यांचा जीव लागला टांगणीला; राज्यसेवा पूर्व अन् संयुक्त पूर्व परीक्षेला मुहूर्त लागेना
एमपीएससी परीक्षा कायम पुढं ढकलत असल्याने राज्यातील विद्यार्थ्यांच मोठ नुकसान झालं आहे. याबाबत सरकार काही हालचारी करत असताना दिसत नाही.