Mukkam Post Devach Ghar Film Dubbed In Five Language : ‘मुक्कम पोस्ट देवाचं घर’ (Mukkam Post Devach Ghar) हा पाच भारतीय भाषांमध्ये डब केलेला पहिला मराठी चित्रपट (Marathi Movie) आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये हा चित्रपट (Entertainment News) डब करण्यात आलाय. मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक अभूतपूर्व पाऊल टाकत, बहुचर्चित चित्रपट ‘मुक्काम […]