Pune Police informs MCOCA imposed on accused : पुण्यात नुकतंच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्या कार्यालयातील एका मुलाला मारहाण झाल्याची घटना घडली होती. वाढत्या गुन्हेगारीमुळे पुणे शहरात दहशतीचं वातावरण आहे. तर मोहोळ यांच्या कार्यालयातील मुलाला मारहाण झाल्याप्रकरणी पोलीस तपास करत होते. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर आता मकोका लावल्याची माहिती पुणे […]