Sangram Jagtap : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी अहिल्यानगर दक्षिणचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
33 नगरपरिषदांपैकी 16 नगरपरिषदांमध्ये अनुसूचित जातीच्या महिलांना आरक्षण जाहीर झाले आहे.