Nana Patole Allegation On Honey Trap : विधानसभेत काँग्रेसचे (Congress) आमदार नाना पटोले (Nana Patole) यांनी पुन्हा एकदा ‘हनी ट्रॅप’ प्रकरणावरून खळबळजनक विधान (Honey Trap) करत सर्वांचे लक्ष वेधले. मंत्रालय, नाशिक आणि ठाणे ही ठिकाणं हनी ट्रॅप नेटवर्कची केंद्रबिंदू बनल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाबाबत माझ्याकडे ठोस पुरावे आहेत, माझ्याकडे एक पेनड्राइव्ह आहे. […]