Jadhavar Group of Institutes आणि सत्या फाउंडेशन यांच्यावतीने गरीब व गरजू लोकांना 12000 कपड्यांचे वाटप करण्यात आले.
Sonu Sood : अभिनेता सोनू सूद ( Sonu Sood ) त्याच्या अभिनयाबरोबरच सामाजिक कार्यासाठी देखील तेवढाच चर्चेत असतो सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून असो किंवा प्रत्यक्ष त्याच्यासोबत घडणाऱ्या अनुभवांमधून असो तो प्रत्येक गरजू व्यक्तीच्या मदतीसाठी वेळोवेळी धावून जात असल्याचं अनेकदा पाहायला मिळतं त्याचे एक उदाहरण पुन्हा एकदा पाहायला मिळालं. विरोधकांचे चित्रपट प्लॉप, आता चोरलं चोरलं […]