Maylek : आई आणि मुलीच्या हळव्या नात्यावर भाष्य करणाऱ्या ‘मायलेक’ (Maylek) चित्रपटाचे नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले असून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. येत्या 19 एप्रिल रोजी माय लेकीची ही गोड कहाणी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भारतीय क्रिकेटच्या 5 खेळाडूंचं ‘बॅडलक’; नशीबानं साथ सोडली, अज्ञातवासातच संपलं करिअर ब्लुमिंग लोटस प्रोडक्शन्स, सोनाली सराओगी […]