Prakash Magdum Assumes Charge as Managing Director of NFDC : प्रकाश मगदूम यांनी (Prakash Magdum) आज राष्ट्रीय चित्रपट (Bollywood News) विकास महामंडळाच्या (एनएफडीसी) व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला. प्रकाश मगदूम हे भारतीय माहिती सेवेचे 1999 च्या तुकडीतील अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी अहमदाबाद येथे प्रेस इन्फर्मेशन ब्युरो (पीआयबी), (Entertainment) पत्र सूचना कार्यालय आणि सेंट्रल ब्युरो ऑफ […]