Marathi Film Godhal चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांना भुरळ घालत आहे. येत्या 14 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Gustakh Ishq या मनीष मल्होत्राच्या पहिल्या चित्रपटसह, त्याच्या ‘स्टेज5’ प्रॉडक्शन बॅनरखाली तो चित्रपट निर्मितीमध्ये पाऊल ठेवत आहे.