Who Is Nurul Hasan Nitin Gadkari Warns : राजकीय कार्यक्रमांमध्ये (Maharashtra Politics) सामान्यतः अधिकारी उपस्थित राहतात, पण क्वचितच एखादा पोलीस अधिकारी मंचावरून खास कौतुकाचा विषय ठरतो. भंडाऱ्यात (Bhandara) नुकत्याच पार पडलेल्या बायपास उद्घाटन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांचे खुलेआम कौतुक केल्याने ते चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. […]