Oscar Awards 2025 : 'द ब्रुटालिस्ट' या चित्रपटासाठी एड्रियन ब्रॉडीमची सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून निवड करण्यात आली आहे. ऑस्कर 2025 लॉस अँजेलिस
यातील 'या' हा पुरस्कार मिळाला. मात्र, ऑस्करसाठी निवड झालेली भारतीय शॉर्ट फिल्म अनुजा सिनेमाची यावेळी निराशा झाली.