- Home »
- Pandharisheth Phadke
Pandharisheth Phadke
‘विहिघर वाला, बिनजोड छकडेवाला…’ : तरुणांमध्ये लोकप्रिय, गोल्डनमॅन पंढरीशेठ फडके कोण होते?
गळ्यात किलोभर सोने, कमरेला लटकवलेले पिस्तुल, पायात पांढरी कोल्हापुरी, महागड्या गाड्या, किरकोळ शरीरयष्टी अन् शर्यत जिंकल्यावर गाडीच्या टपावर बसून मिरवणूक… असे वर्णन केले की डोळ्यासमोर यायचा तो सुप्रसिद्ध बैलगाडा मालक पंढरीशेठ फडके (Pandharisheth Phadke) यांचा चेहरा. महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध बैलगाडा मालक, गोल्डनमॅन अशी पंढरीशेठ यांची ओळख. आज याच पंढरीशेठ फडके यांची प्राणज्योत […]
बैलगाडा मालक पंढरीशेठ फडकेंचे निधन : गणपत गायकवाडांआधी राहुल पाटलांवर केला होता गोळीबार
मुंबई : महाराष्ट्र राज्य बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध बैलगाडा मालक, गोल्डनमॅन पंढरीशेठ फडके (Pandharisheth Phadke) यांचे निधन झाले. दुपारच्या सुमारास घरी जाताना गाडीतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पनवेल येथील विहिघर या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. फडके यांच्या निधनाने बैलगाडा चालक-मालक आणि शर्यतप्रेमींमध्ये मोठी शोककळा […]
