PF Interest Rate : केंद्र सरकारने ईपीएएफवर व्याजदर (PF Interest Rate) निश्चित केले आहेत. 2024-25 या आर्थिक वर्षासाठी 8.25 टक्के असा व्याजदर राहील अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. ईपीएफओच्या सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजने या व्याजदरासाठी शिफारस आधीच केली होती. यानंतर सरकारने ही शिफारस मान्य केली आहे. या निर्णयाची देशातील सात कोटींपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना फायदा होणार […]