Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव (Chalisgaon) येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. भाजपचे माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी (Prabhakar Chaudhary) यांच्यावर अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात चौधरी गंभीररित्या जखमी झाले आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहेत. वैष्णो […]