Prajkta Mali In Chiki Chiki Booboom Boom Movie : अभिनय, नृत्य आणि निर्माती अशा विविध भूमिकेतून अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajkta Mali) स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा प्रयत्न प्राजक्ता नेहमीच करत आली आहे. आगामी ‘चिकी चिकी बुबूम बुम’ या चित्रपटात (Chiki Chiki Booboom Boom) ती रावी या मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. […]