मुंबई : लोकशाही व्यवस्थेत निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी स्वायत्त संस्था असलेल्या निवडणूक आयोगाकडे (Election Commission) आहे. परंतु आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत त्याला हरताळ फासला आहे. विधानसभेला मतदार याद्यांमध्ये मोठा घोटाळा केल्याने त्याचा फायदा भाजप (BJP) आणि महायुतीला (Mahayuti) झाला आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रविण चक्रवर्ती (Pravin Chakraborty) यांनी केला. तसेच […]